¡Sorpréndeme!

जिद्दीच्या जोरावर पठ्ठयाने बनवली टाकाऊ वस्तूंपासून 'इलेक्ट्रिक जीप'| Raigad| Environment Day| Jeep

2022-06-04 16 Dailymotion

रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील तळा या शहरात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे 'इलेक्ट्रिक जीप'ची. इथल्या विराज टिळक नावाच्या व्यक्तीने बेरोजगारीवर मात करीत जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अक्षरशः 70% टाकाऊ वस्तूपासून इलेक्ट्रिक जीप बनवली आहे. ही जीप पूर्णपणे तळा येथे डिझाईन करण्यात आली असून तिच्या चेसीपासून कलर, आणि तिची सजावट, तसेच पेंटिंग देखील घरीच करण्यात आलं आहे.

#VirajTilak #Raigad #WorldElectricJeep #EnvironmentDay #TalaTaluka #Unemployment #EcoFriendly #EV #SelfMade #HomemadeCar #Lockdown #Corona #NisargaCyclone #Maharashtra #Jeep #HandMadeJeep #Handmade #ElectricJeep #HWNews